Uncategorized

आमचे रमेशभाऊ, बिनपगारी पण फुल अधिकारी!

मोखाडा तालुक्यातील सडकेच्य कडेला वसलेलं सडकवाडी हे साधारणे पाचशे लोकसंख्येचं आदिवासी बहुल गाव. गावातले बहुतेक लोक शेती आणि मजुरीवर अवलंबून असलेले. रमेश सक्रू बरफ हे याच सडकवाडीतील एक तरुण प्रगतशील शेतकरी. वय पस्तीस-चाळीस च्या आसपास. बारीक अंगकाठी. आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीही पाच एकराच्या आत. घरात चार मुलं, पत्नी आणि आजारी …

आमचे रमेशभाऊ, बिनपगारी पण फुल अधिकारी! Read More »

मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतंय…….

शिवखंडीच्या शंकर बाबा चौधरींची खंत आदिवासी अल्पभूधारक शेतकरी नागली पिकाला देव मानतात, पण त्याचं उत्पादन मात्र घटत चाललं आहे. असं का होतंय हे समजून घ्यायला शेतकरी कुटुंबांशी चर्चा केली. त्यातलंच एक कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील शेवखंडी गावातले शंकर बाबा चौधरी यांचं. शेतकरी म्हणून त्याचं नाव सर्वपरिचित कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत ते वर्षाला ८० ते ८५ …

मूठभर पेरून खंडीभर पिकायचं, आता खंडीभर पेरून गोनभर पिकतंय……. Read More »

मनरेगातून शेततळी, करी समृद्ध शेतकरी

जीवन राठोड ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातून दरवर्षी ५ ते ६ लाख मजूर ऊसतोडीसाठी राज्यात तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मध्यप्रदेश या अन्य राज्यांत जातात. एकट्या माजलगाव तालुक्यातून जवळपास एक लाख मजूर ऊसतोडीसाठी जातात. वर्षातले सहा महिने गावात आणि सहा महिने ऊसतोडीवर हे स्थलांतराचं चक्र चालू राहतं, ज्यामुळे अनेक समस्या …

मनरेगातून शेततळी, करी समृद्ध शेतकरी Read More »

महिलांची एकी, रोजगार हमीच्या कामावर दाटी

शालू कोल्हे. तालुका मोरगाव अर्जुनी, जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातले सावरटोला हे माझं गाव. गावातल्या गावात रोजगार मिळावा ही इथल्या लोकांची, विशेषत: महिलांची मागणी आहे. एकेकट्याने मांडून प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे आम्ही प्रथम एकत्र यायचं ठरवलं. जवळपास २३० मजूर एकत्र आले आणि विकल्प मजूर संघटना तयार झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्वांनी मिळून १०० …

महिलांची एकी, रोजगार हमीच्या कामावर दाटी Read More »

Jotiram Looks Forward to Reaping the Benefits of the Farm Pond

The Beed district in Maharashtra is known as the region of sugarcane workers. The yearly migration for months of over 6 lakh labourers to outside districts and states has given the drought-prone district this identity, which speaks in itself about the dismal state of local employment opportunities. These migrants include small farmers like Jotiram Gaikwad. …

Jotiram Looks Forward to Reaping the Benefits of the Farm Pond Read More »