सहयोगी

      Sr.No
      Associate
      Details
      Contact/ Link
      1
      एमकेएफ (महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशन)
      यांच्यासोबत दुष्काळाच्या समस्येवर काम चालू आहे.  (http://nirman.mkcl.org/)  सटाणा, सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील निर्माणच्या युवा कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांशी बातचीत केली, दुष्काळाची समज वाढवली व पर्यायांचा अभ्यास केला. पाणी संवर्धन, साठवण, मनरेगातून दुष्काळ निवारण, प्रतिबंध कार्यक्रम यांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.
      2
      मनरेगा राष्ट्रीय नेटवर्क
      http://www.nregaconsortium.in/
      3
      रोहयो कृती समिती
      मनरेगा अंमलबजावणीसाठी राज्य स्तरीय नेटवर्क
       
      4
      We the people
      5
      रेशनिंग कृती समिती
       
      6
      राज्य संसाधन गट
      महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिविका अभियान
      निधी सहभागी
      1.

      University Of British Columbia – UBC

       
      2.
      Canada India Village Aid - (CIVA)
       
      3. International Food and Policy Research Institute (IFPRI)  
      4. FORD Foundation  
      5. International Growth Centre