दुष्काळ

दुष्काळनिवारणाचा एक वेगळा उप्रकम प्रगती अभियानने २०१४ मध्ये एमकेसीएल आणि निर्माण यांच्या सहाय्याने हाती घेतला आहे. युवक स्वयंसेवकांच्या सहाय्याने ग्रामस्थांना दुष्काळावर मात करण्याचे पर्याय शोधणारा हा उपक्रम आहे. यावर्षी गावातील दुष्काळ परिस्थिती समजावून घेण्यासाठी युवकांनी गावभेटी घेतल्या, प्रत्येक गावातील रिसोर्स बेस समजून पर्यायांचा विचार सुरू झाला आहे.

स्वाभिमान रोजगार योजना

Download Power Point Presentation

swabhiman rojgar yojana ppt

The Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005

Ministry of Rural Development, India.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
महाराष्ट्र