MGNREGA Diary

            मनरेगा म्हणजेमागेल त्यांना, मागेल तेव्हा, मागेल तेवढेकाम मिळण्याची हमी. तुम्ही मनरेगा मजूर असाल किंवा मनरेगा कार्यकर्ता, रोजगार सेवक किंवा लोकप्रतिनिधी वा सरकारी अधिकारी असाल…. तुमचा मनरेगाचा अनुभव काय आहेमनरेगाचे चांगले वाईट अनुभव, प्रक्रिया, काम आदींबद्दलची  मनोगते संकलित करणे आणि समजून घेणे हामनरेगा डायरीचा उद्देश आहे. आपले अनुभव मनमोकळेपणे सांगा, मनरेगा सक्षम करायला हातभार लावा

Fill up the below form