असा समाज जिथे ग्रामीण लोक स्वयंपूर्ण, संपन्न आणि शाश्वत जीवन जगताहेत.
आमचे उद्दिष्ट
सुशासन, कौशल्य विकास, संशोधन, अॅडव्होकसी या माध्यमातून गाव समुदाय आणि विविध सहकारी संस्थांच्या समवेत शाश्वत, संपन्न, स्वयंपूर्ण ग्रामीण समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहणे.